Sameer Amunekar
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी व पुतळा मुख्य आकर्षण आहे. 25 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम येथे होता.
महाराजांनी बांधलेले हे मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे
ऐतिहासिक राजकीय निर्णय झालेलं ठिकाण, पर्यटकांना भूतकाळाची आठवण करून देतं.
आजही पाणी साठवून ठेवलेलं हे तलाव किल्ल्याच्या जलव्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे.
प्राचीन काळातील सामाजिक आणि व्यापारी व्यवहारांचे जिवंत दर्शन घडवणारी ठिकाणं.
गडाच्या संपत्तीचे आणि पुरवठा व्यवस्थेचे साक्षीदार वास्तू.
शिरकाई देवीचं मंदिर व इतर टाक्या-तलाव धार्मिक व दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे केंद्र, आजही पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग.