राज ठाकरेंच्या सभेआधी वातावरण तापले, 15 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दैनिक गोमन्तक

तपासणी करून मनसे कार्यकर्त्यांना सभा स्थळी सोडायला सुरुवात

raj thackerays rally in aurangabad | Dainik Gomantak

-भीम आर्मी प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या सह 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Aurangabad Police | Dainik Gomantak

राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याला मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे समर्थन

- राज ठाकरेंनी धर्माला विरोध केला नाही केवळ अनधिकृत भोंग्याला विरोध केलाय

raj thackerays rally in aurangabad | Dainik Gomantak

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सुमारे तीन दशकांपूर्वी झालेल्या मेळाव्याची झलक पाहायला मिळाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bal Thackeray | Dainik Gomantak