सेम टू सेम! भारताचा तेवतिया दिसतोय हुबेहूब मियाँदाद सारखाच, Photo Viral

Pranali Kodre

राहुल तेवातिया

भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हरियाणा संघाने 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सामन्यात झारखंडला एक डाव आणि 205 धावांनी पराभूत केलं.

Rahul Tewatia | Instagram

शतक

या सामन्यात हरियाणाकडून राहुल तेवतियाने शानदार फलंदाजी करत 144 धावांची खेळी केली.

Rahul Tewatia | Instagram

लूकचीच चर्चा

मात्र, या खेळीपेक्षा या सामन्यादरम्यानच्या राहुल तेवतियाच्या लूकचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

Rahul Tewatia | Instagram

नवा लूक

राहुल तेवतिया नव्या लूकमध्ये अगदी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादसारखाच दिसत आहे. त्यामुळे सर्वत्रच त्याबद्दल चर्चा आहे.

Rahul Tewatia | Instagram

हुबेहूब मियाँदाद?

तेवतियाने मियाँदादसारखीच मिशी ठेवली आहे. तसेच त्याचे केसांची स्टाईल देखील तशीत असल्याने तो चाहत्यांना हुबेहूब मियाँदाद सारखा भासत आहे.

Rahul Tewatia - Javed Miandad | X

फोटो व्हायरल

तेवतियाचे या नवीन लूकमधील फोटोही व्हायरल होत आहेत.

Rahul Tewatia New Look | Instagram/cricketharyana

मियाँदाद

मियाँदाद पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने 124 कसोटीत 52 च्या सरासरीने 8832 धावा ठोकल्या, तसेच 233 वनडेत 41 च्या सरासरीने 7381 धावा केल्या आहेत.

Javed Miandad | X/ICC

नऊ महिन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा भारताकडून हिसकावले विश्वविजेतेपद!

U19 World Cup 2024 Winner Australia | X/ICC