भारताचा 'हा' खेळाडू म्हणजे तपस्वी साधू! श्रीलंकन माजी खेळाडूचे वक्तव्य चर्चेत

Sameer Panditrao

राहुल द्रविड

राहुल द्रविड त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे आणि मैदानाबाहेरील सभयतेसाठी आदर्श आहे.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

संगकारा

माजी श्रीलंकन क्रिकेटपटू कुमारा संगकारा याने नुकतेच एका खासगी वाहिनीवर द्रविडचे कौतुक केले आहे.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

कसोटी

तो म्हणाला की द्रविड कसोटी खेळताना मी बघायचो तो तासन्तास शांत खेळायचा.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

लक्ष

ना स्लेजिंग, ना माझ्या बोलण्याकडे त्याचे लक्ष असायचे.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

तपस्या

पुढे तो म्हणतो मी द्रविडला विचारले की तू तपस्या करणारा साधू आहेस का?

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

क्रिकेट

त्यावर द्रविड म्हणाला कि क्रिकेट हे माझे मेडिटेशन आहे, आणि खेळपट्टी माझे मंदिर.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

द वॉल

संगकारा हा किस्सा सांगून म्हणाला की यासाठी द्रविडला द वॉल म्हणतात.

Kumar Sangakkara Praises Rahul Dravid | Dainik Gomantak

हरमनप्रीत कौरचं तुफानी शतक!

Harmanpreet Kaur