Manish Jadhav
केस एकत्र गोळा करुन उंच पोनीटेल करा आणि त्याला थोडा ट्विस्ट दिल्यास एकदम हटके लूक मिळतो.
साइडला ब्रेड (वेणी) करुन ती मागे बनमध्ये गुंफा. या स्टाइलने क्लासिक आणि एलिगंट लूक मिळतो.
अगदी कमी वेळात मोकळ्या केसांनी बन बनवा. हा मॅसी लूक ऑफिस, कॉलेज किंवा पार्टीसाठी परफेक्ट आहे.
अर्धे केस क्लॉ क्लिपने क्लच करा. हे पाहायला क्यूट आणि फॅशनेबल दिसते.
पुढचे केस थोडे वर उचलून पिनने लावा आणि मागचे केस मोकळे सोडा. हा लूक साधा पण आकर्षक वाटतो.
पोनीटेल करुन त्याभोवती केसांची एक बट गुंडाळा. हा एक प्रोफेशनल आणि स्टायलिश लूक दिसतो.