Margao Christmas Tree: गोव्यात पहिल्यांदाच 40 फूट उंच 'ख्रिसमस ट्री'!

Akshata Chhatre

ख्रिसमस ट्री

गोव्यात प्रथमच ४० फूट उंच ख्रिसमस ट्री तयार करण्यात आली आहे.

Margao Christmas Tree | Google

तंत्रज्ञानाचा वापर

मडगावात नावीन्यपूर्ण व कौशल्यपूर्ण पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली ‘ख्रिसमस ट्री’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कधीपर्यंत पाहाल?

इच्छुकांना ख्रिसमस ट्री ७ जानेवारी २०२५ पर्यंत पाहता येणार आहे.

Margao Christmas Tree | Google

दिगंबर कामत

ख्रिसमस ट्रीचे अनावरण आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले होते.

पर्यटकांचे आकर्षण

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेली ही ख्रिसमस ट्री लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिकांचे तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे

Margao Christmas Tree | Google

कल्पकता

ख्रिसमस ट्री तयार करण्याची कल्पकता रौनक कामत, यश नागवेकर, ऑलविन वाझ यांनी दाखवली.

संगीत समारंभात 'हटके डान्स' करायचा आहे?