Akshata Chhatre
सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे एका खास चित्रपटाची.
अल्लू अर्जुन आणि रश्मीकाच्या जोडीने भल्याभल्यांना वेड लावलंय.
झुकेका नही म्हणून सगळीकडेच पुष्पाचं गुणगान गायलं जातंय.
यातली प्रमुख अभिनेत्री आणि सगळ्यांची आवडती रश्मीकाने सोशल मीडियावर काही खास फोटोज शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मीका चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतेय.