Akshata Chhatre
समुद्रावर जाण्याचे अनेक फायदे आहेत, पण समुद्रावर जाण्याची एक खास वेळ असते.
ती खास वेळ म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळी समुद्रकिनारी जाऊन आलात का?
संध्याकाळच्या वेळी एकतर किनाऱ्यावर जास्ती लोकं नसतात, त्यामुळे जास्ती गर्दी आणि गजबज नको असेल तर ही वेळ उत्तम.
सूर्य अस्ताला जात असतो आणि तो एकदम भगव्या रंगात रंगून गेलेला असतो.
समुद्रकिनारी बसून सूर्यास्त बघण्याची मजा वेगळी असते. समुद्राच्या लाटा वाढत असतात, त्या अलगद आपल्या पायाला येऊन लागतात.
सूर्यास्ताच्यावेळी थंड पाण्यात पाय ठेऊन बसल्याने सुद्धा सगळे प्रश्न मिटल्यासारखे वाटतात.