Pune to Goa: आरामदायक आणि सुरक्षित प्रवासासाठी गोवा सरकारच्या ' या' बसची निवड करा

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याला जायचं आहे?

पुण्यातून गोव्याला जायचं आहे मात्र विमान किंवा खासगी बसने नाही?

KTCL Goa

कदंबाची सोय

गोवा सरकारने तुमचा प्रवास उत्तम आणि सुरक्षित करण्यासाठी कदंबाची सोय केली आहे.

दहा तासांचा प्रवास

पुण्यातील स्वारगेटमधून रात्री निघणारी ही गाडी पहाटे गोवा गाठते त्यामुळे केवळ १० तासांत गोव्याला पोहोचता येतं.

गोवा सरकार

गोवा सरकारच्या KTCL विभागाकडून AC आणि Non-AC अशा गाड्यांची सोय करून दिली आहे.

KTCL Goa

स्लीपर बस

तुम्ही मस्त अराम करत स्लीपर बसने जाऊ शकता किंवा पैसे वाचवायचे असतील तर Non-AC सीटर गाडी सुद्धा उपलब्ध आहे.

फेस्टिव्हल सीजन

फेस्टिव्हल सीजनमध्ये या बसच्या तिकीटाची रक्कम ३ हजारांपर्यंत पोहोचते मात्र या शिवाय इतर दिवशी ५००-८०० रुपयांमध्ये गोव्याचा प्रवास करता येतो.

KTCL Goa

सुरक्षिततेची काळजी

सरकारी बस असल्याने यात सुरक्षिततेची काळजी करावी लागत नाही. संध्याकाळी ५ किंवा रात्री ९ वाजता या बसेस पुण्याहून गोव्याला निघतात.

आणखीन बघा