Mopa Airport: 'GOX Pass’ देणार खरेदीवर '50 टक्‍क्यांपर्यंत' सूट!!

गोमन्तक डिजिटल टीम

GOX पास

गोव्यातील पर्यटनाचा अनुभव वाढवण्यासाठी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘GOX Pass’ हा नवा प्रवासी उपक्रम डिझाइन केला आहे.

खरेदीवर ५० टक्‍क्यांपर्यंत सूट

गोव्यात येणाऱ्या ज्या प्रवाशाकडे बोर्डिंग पास असेल त्याला राज्यभरातील निवडक हॉटेल, विविध आस्थापनांतून आरोग्यविषयक खरेदीवर ५० टक्‍क्यांपर्यंत सूट देण्यात येईल.

MOPA Airport Website

विशेष ऑफर

पासमध्‍ये टाइम्स स्क्वेअर लाउंज अँड बार, कॉपरलीफ, क्लब टिटोस, कॅफे मॅम्बो गोवा, आर्टजुना, हायवे किचन, कुटुंभ मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आणि मॅजेस्टिक प्राइड यांसारख्या लोकप्रिय हॉटेलांसह ३४ हून अधिक भागीदार आउटलेटवर विशेष ऑफर ठेवल्‍या आहेत.

MOPA Airport Website

GOX बोर्डिंग पास

फोटो आयडीसह ‘GOX बोर्डिंग पास’ सादर करून प्रवासी या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. GOX पास ऑफर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत वैध आहे.

पर्यटनाला चालना

GOX पास गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डिझाईन केला आहे.

MOPA Airport Website

प्रवाशांना सेवा

‘GOX पास’ गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा पुरवतो.

आणखीन बघा