Psychological Facts: हेराफेरी करणाऱ्या माणसाला कसं ओळखाल?

Akshata Chhatre

इतरांकडे दुर्लक्ष

फसवेगिरी करणारी लोकं त्यांच्याच मतांवर जोर देतात आणि इतरांकडे दुर्लक्ष करतात. ते अशा प्रकारे बोलतात की दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळत नाही.

Manipulation Warning Signs

दुसऱ्यांना दोष

असे लोक आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देतात. ते कधीही स्वतःच्या चुकांना मान्य करत नाहीत.

Manipulation Warning Signs

धमक्या देतात

ते भावनांना शस्त्र म्हणून वापरतात. ते रडतात, धमक्या देतात किंवा अपराधी वाटण्याची भावना निर्माण करतात जेणेकरून दुसरे त्यांच्या इच्छेनुसार वागतील.

Manipulation Warning Signs

शब्द फिरवतात

अशी माणसं स्वतःचेच शब्द फिरवतात आणि समोरच्याला संभ्रमात टाकतात.

Manipulation Warning Signs

शंका घेतात

ते आपल्या क्षमतांवर शंका घेतात आणि आपल्याला पटवून देतात की आपण काहीच करू शकत नाही.

Manipulation Warning Signs

सावध व्हा

तुम्ही अशा माणसाच्या संपर्कात असाल तर वेळीच सावध व्हा.

Manipulation Warning Signs
जेन बीटा कसे असतात?