Akshata Chhatre
जेन बीटा ही आतापर्यंतची सर्वात नवीन पिढी आहे, जी 2025 ते 2039 दरम्यान जन्म घेईल.
ही पिढी 2040-2054 या काळात जन्म घेईल. त्यांचे शिक्षण आणि करिअर यांच्यावर AI चा खूप मोठा प्रभाव असेल.
2055-2069 या काळात जन्म घेणारी ही पिढी अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगाचा अनुभव घेईल.
2070-2084 या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवावं लागेल.
या पिढीला अज्ञात आव्हानांना तोंड द्यावे लागेल आणि 2085-2099 काळात जन्मलेला या पिढीला मानवजातीला पुढील पातळीवर नेण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील.
पुढील पिढ्यांना भेडसावणारी काही आव्हानं जसं की हवामान बदल, सामाजिक असमानता, तंत्रज्ञानाचा वापर आणि मानसिक आरोग्य यांचा सामना करावा लागणार आहे.
नवीन पिढीला शिक्षण, पर्यावरणीय आणि सामाजिक न्यान यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.