Puja Bonkile
प्रपोज करतांना अंगठीच्या डिझाइनकडे लक्ष द्यावे
व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला असून 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो
हार्ड शेपची अंगठी देऊन गर्लफ्रेंडला प्रपोज करू शकता.
गर्लफ्रेंडला प्रपोज करतांना डायमंड रिंग देऊ शकता.
अनेक मुलींना स्टोनची अंगठी आवडते.
सोन्याची अंगठी देऊन देखील तुम्ही प्रपोज करू शकता.