Sameer Amunekar
प्रॉमिस डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील पाचवा दिवस असून दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
प्रेमात निष्ठा आणि विश्वास टिकवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
प्रॉमिस डे हा दिवस केवळ प्रियकर-प्रेयसीसाठी नसून, मित्र, कुटुंब आणि जीवनसाथी यांच्यासाठीही खास आहे.
"मी नेहमी तुझ्या सोबत असेन, सुखात आणि दुःखातही! Happy Promise Day!"
"तू कितीही दूर असलास, माझे प्रेम आणि साथ तुझ्यासोबत नेहमी असेल!"
तुला आयुष्यभर हसवत राहीन, हा माझा तुझ्याशी प्रॉमिस आहे!"
"तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत असेन, सुखात आणि दुःखातही! हे माझं तुझ्याशी प्रॉमिस आहे!"
एखादं सुंदर ग्रीटिंग कार्ड किंवा चॉकलेट देऊन तुम्ही तुमचं वचन खास बनवा.