आता अंतराळात 'खाजगी स्पेसवॉक' आहे सहज शक्य! कसे ते जाणून घ्या..

गोमन्तक डिजिटल टीम

स्पेसवॉक

स्पेसवॉक (Spacewalk) हा अंतराळ मोहिमेतील सर्वांत धाडसी मोहिमांपैकी एक मानला जातो.

Private Spacewalk

पोलारिस डॉन

पोलारिस डॉन (Polaris Dawn) मोहिमेतून अंतराळवीरांनी नुकतेच खासगी स्पेसवॉकचे (Private Spacewalk) उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे.

Private Spacewalk|Polaris Dawn

अपोलो मूनशॉट्स

‘नासा’च्या अपोलो मूनशॉट्सनंतरचा (Apollo 11 Moonwalk) हा पहिला खासगी ‘स्पेसवॉक’ आहे.

Apollo 11 Moonwalk|Spacewalk

पोलारिस कार्यक्रम

मानवी अवकाश मोहिमांची क्षमता वाढविणे आणि चंद्र-मंगळ मोहिमांसाठी नियोजन करणे असे उद्दिष्ट असलेल्या पोलारिस कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.

Spacewalk

वेगळी वैशिष्ट्ये

एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या ‘स्पेसएक्स’ने (SpaceX) यापूर्वी आखलेल्या खासगी मोहिमेपेक्षा यातील वेगळी वैशिष्ट्ये लोकांसमोर येणार आहेत.

SpaceX|Elon Musk|Falcon 9 rocket

१९६५ मध्ये सुरुवात

सोव्हिएत महासंघाने १९६५ मध्ये पहिल्यांदा ‘स्पेसवॉक’ला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेनेही त्यांच्या अंतराळ मोहिमांमध्ये ‘स्पेसवॉक’ला स्थान दिले आहे.

Spacewalk 1965

सर्वांत उंच कक्षा

नासा’च्या अपोलो मोहिमांनंतर प्रथमच पृथ्वीच्या सर्वांत उंचीवरील कक्षेत म्हणजे साधारणपणे बाराशे किलोमीटरपर्यंत ‘पोलारिस’ झेप घेऊ शकते.

Commercial Spacewalk
Sea Pollution
आणखी पाहा