Sameer Panditrao
तापमानवाढीचे दुष्परिणाम आपण सातत्याने भोगत आहोत.
तापमानवाढ झाली की ठरल्याप्रमाणे कोणत्या गोष्टींची दरवाढ होते?
घाना, आयव्हरी कोस्टमध्ये कोक २८० टक्क्यांनी महागतो.
ब्राझील व्हितनाममध्ये कॉफीच्या किमती वाढतात.
युरोपीय देशांत दुष्काळामुळे ऑलिव्ह तेल ५० टक्क्यांनी महागते.
अमेरिकेत भाज्यांच्या किमतीत ५० टक्के वाढ होते.
देश कोणताही असो महागाईमुळे राजकीय आघाडीवरही मोठी उलथापालथ होते.