Preity Zinta Birthday: डिंपल गर्ल 'प्रीती झिंटा' चे सुंदर फोटोज्

Puja Bonkile

प्रीती झिंटा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Preity Zinta | Dainik Gomantak

तिच्या वाढदिवसानिमित्त तिच सुंदर आणि मनमोहक फोटो पाहणार आहोत.

Happy Birthday Preity Zinta | Dainik Gomantak

तिचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील राजपूत कुटूंबात झाला.

Happy Birthday Preity Zinta | Dainik Gomantak

चोरी चोरी चुपके चुपके, कल हो ना हो, लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, दिल चाहता है यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले.

Happy Birthday Preity Zinta | Dainik Gomantak

बॉलिवुड डिंपल क्वीन म्हणून प्रीती झिंटाचे नाव घेतले जाते.

Happy Birthday Preity Zinta | Dainik Gomantak

२००६ मध्ये तिने गुडइनसोबत लग्नगाठ बांधली

Happy Birthday Preity Zinta | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खातना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak