Akshata Chhatre
बॉलिवूडमधून यश कमावल्यावर आयपीएलमधून व्यावसायिक क्षेत्रात पाऊल.
नेस वाडिया या उद्योगपतीसोबतचं नातं आणि पंजाब किंग्सच्या सहमालकीणपदाची गोष्ट.
आयपीएल सामन्यादरम्यान वाद, प्रीतीने नेसविरुद्ध तक्रार दाखल केली, गंभीर आरोप.
नेसच्या आईने प्रीतीला नकारात्मकपणे झिडकारल्याचा आरोप असल्याने हे नातं तुटलं.
ब्रेकअपनंतर प्रीतीने आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफला डेट करायला सुरुवात केली. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रीती आणि जीनचं अमेरिकेत खासगी लग्न केलं