Puja Bonkile
नॉर्मल डिलीवरीनंतर थंड पाणी पिणे टाळावे.
डॉक्टरांच्या मते खाली बसूण पाणी प्यावे
डिलीवरीनंतर ३ ते ४ लिटर पाणी प्यावे
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील वेदना कमी होते.
डॉक्टरांच्या मते डिलीवरीनंतर रूमच्या तापमानानुसारच पाणी प्यावे.