Puja Bonkile
प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस खुप खास असतो.
प्रत्येक मुलीला त्या दिवशी सुंदर दिसायचे असते.
लग्नापुर्वी मुलीने कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
एक आठवड्यापुर्वी आयब्रो करावे.
त्वचेच्या प्रकारानुसार फेशिअल करावे.
बॉडी व्हॅक्स खुप दिवस आधीच करू नका. लग्नाची तारिक आणि हनीमुनचा विचार करून करावे.
बॉडी मसाज करावे यामुळे तणाव कमी होतो.
ग्लोअंग, सॉफ्ट स्किनसाठी बॉडी स्पा, स्क्रब,पॉलिशिंग सारख्या गोष्टी तीन महिन्यापुर्वी करावे