Sameer Panditrao
संगमेश्वर तालुक्याच्या 'शृंगारपूर' या गावाजवळ सातारा-सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी या चारही जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात.
इथे चांदोली अभयारण्याच्या हद्दीत प्रचितगड हा किल्ला आहे.
1404 मध्ये राणा जाखुराय सुर्वे यांनी हा किल्ला बांधला होता.
एप्रिल 1661 मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्याकडून छ. शिवरायांनी प्रचितगड जिंकून घेतला.
शृंगारपूर मुक्कामी असताना छ. संभाजीराजांनी प्रचितगडाच्या सानिध्यातच काही ग्रंथरचना केल्या.
1818 मध्ये इंग्रजांनी ताब्यात घेऊन तो उद्ध्वस्त केला.
हा गड समुद्रसपाटीपासून 3200 फूट उंच आहे.
मिनी मालदीवचा अनुभव घ्यायचाय? मग कोकणातील 'तारकर्ली'बीचला नक्की भेट द्या!