Prarthana Behere in Goa: प्रार्थनाचा किलर अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

Manish Jadhav

मराठी विश्वातील सिनेतारा प्रार्थना बेहरे

मराठी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

Prarthana Behere | Dainik Gomantak

प्रार्थना सध्या गोव्यात!

प्रार्थना सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सोशल मीडियावर तिने फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Dainik Gomantak

चाहत्यांची मनाची चंद्रकला

प्रार्थना चाहत्यांच्या दिलाची चंद्रकला बनलीय.

Prarthana Behere | Dainik Gomantak

प्रार्थना वेकेशन एन्जॉय करतेय

प्रार्थना सध्या तिचं गोवा वेकेशन एन्जॉय करतेय. प्रार्थनाची किलर अदा पाहून चाहते घायाळ झाले.

Prarthana Behere | Dainik Gomantak

प्रार्थनाची मोहक अदा

प्रार्थनाची ही मोहक अदा चाहत्यांना मोहित करते.

Prarthana Behere | Dainik Gomantak

प्रार्थनाचं निखळ हास्य

प्रार्थनाचं निखळ हास्य चाहत्यांना घायाळ करतंय.

Prarthana Behere

प्रार्थना आहेच एवढी सुंदर

“काय करणार प्रार्थना आहेच एवढी सुंदर”, अशा कमेंट सोशल मीडिया यूजर्स करतायेत.

Prarthana Behere | Dainik Gomantak

प्रार्थनाची किलर पोज

सुंदर पोज देताना प्रार्थनाने तिचे हॉट फोटोज शेअर केले.

Prarthana Behere | Dainik Gomantak
Aadhaar Card | Dainik Gomantak