Prajakta Mali : प्राजक्ताचे साडी प्रेम पाहिलत का?

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री प्राजक्ता माळी टीव्ही असो किंवा सोशल मीडिया नेहमीच तिच्या दिलखेचक अदांमुळे चर्चेत असते. सध्या ती युरोपमध्ये आहे. येथे ती सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

prajakta mali | Instagram

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील साडीतील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

prajakta mali | Instagram

प्राजक्ता माळी आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणते, एका संध्याकाळी पॅरिसमध्ये ! ही साडी समर कलेक्शनची आहे. फोटो पोस्ट करता-करता पावसाळा उजाडला, असो. नेक्स्ट समरसाठी बघून ठेवा.

prajakta mali | Instagram

प्राजक्ता वेगवेगळ्या साड्यांमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्ता माळीने नेसलेल्या साडीवर इंग्रजीतील बातम्या दिसत आहेत.

prajakta mali | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

prajakta mali | Instagram