Sameer Panditrao
११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन आहे.
भारताची लोकसंख्या आता जगात सर्वाधिक आहे.
भारताची लोकसंख्या १४६ कोटीच्याही पुढे गेलेली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताची लोकसंख्या किती होती?
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताची लोकसंख्या ३४ कोटी होती.
१९५१च्या च्या जनगणनेवेळी ती ३६ कोटी होती.