सिंगर शुभांगी केदारची 'सहज' गोवा सफर

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा शूटिंग

शुभांगी केदारने गोवा शूटिंगच्या निमित्ताने अनुभवलेले क्षण तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

फोटोज

शुभांगीने गोव्यातील विविध जागा, समुद्रकिनारे अशा ठिकाणांचे फोटो शेअर केलेत.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

सोशल मीडिया पोस्ट

शुभांगीने पोस्टमध्ये गोव्यातील फोटो शेअर करत, तुम्ही माझं सहज हे गाणं ऐकलंय का? अशी चाहत्यांना विचारणी केली.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

कॅप्शन

'जेव्हा आम्ही 'सहज' शूट करायला सहजच गोव्याला गेलो!!' असे कॅप्शन शुभांगीने तिच्या पोस्टला दिले आहे.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

गाणं

पोस्टमध्ये तिने "सहज" गाणंही अ‍ॅड करत ते ऐकलंय का? असे तिच्या चाहत्यांना विचारले आहे.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

पोलिंग

शुभांगीने गाण्यासाठी पोलिंगचा ऑप्शन देखील दिला आहे.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

चाहत्यांचा प्रतिसाद

"Sahaj is not just a song, it's an emotion," अशा एका युझरच्या प्रतिक्रियेवर त्यावर शुभांगीने इमोशनल इमोजी वापरून उत्तर दिले.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak

सकारात्मक प्रतिक्रिया

तिने गोव्यातील शुटिंग अनुभव वेगळ्या पद्धतीने शेअर केला, ज्याला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Shubhangi Kedar In Goa | Dainik Gomantak
satvik plater during shravan month | Dainik Gomantak
येथे क्लिक करा