गीतरामायण पुस्तकातील चित्रे रेखाटणारे गोविंद नाईक गोव्यात

Pramod Yadav

हिंदी गीतरामायण

भारत सरकार तर्फे प्रकाशित हिंदी गीतरामायण पुस्तकातील बोलकी चित्रे प्रसिद्ध चित्रकार गोविंद नाईक यांनी रेखाटली आहेत.

रेखाटलेली चित्रे

मूळ डोंबिवली येथील चित्रकार नाईक सध्या एका महत्वाच्या प्रोजेक्ट साठी पणजी येथे आले आहेत.

प्रसिद्ध कलावंत

गोविंद नाईक गेली दोन दशके अनेक सेलिब्रिटीज फिल्म अभिनेते यांच्या बंगल्यातील खास चित्रे रेखणारे रंगवणारे कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत.

अभिनेत्यांची चित्रे

नाईक यांनी आजवर अनेक चित्रे बॉलिवूड अभिनेते , निर्माते यांच्यासाठी रंगवली आहेत.

रणवीर सिंह

त्यापैकी एक म्हणजे रणवीर सिंह याचे चित्र, रणवीरने स्वत: हे चित्र स्विकारुन नाईक यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

गझल लेखन

या व्यतिरिक्त गोविंद,नाईक गेली 15 वर्षे दर्जेदार गझल लेखन करत आहेत.

आणखी पाहण्यासाठी