Manish Jadhav
डाळिंब खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
डाळिंब हे केवळ चवीलाच चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते.
डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.
डाळिंबात असलेले पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करतात.
मधुमेही रुग्णांसाठी डाळिंब फायदेशीर ठरते. डाळिंबाचा रस प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.