X7 सीरीज लॉन्चिंगपूर्वी Poco चा मोठा धमाका, अक्षय कुमारला बनवले ब्रँड ॲम्बेसेडर

Manish Jadhav

Poco India

स्मार्टफोन उत्पादक कंपनी Poco India ने X7 स्मार्टफोन सीरीज लाँच होण्यापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला आहे.

poco india x7 series | Dainik Gomantak

अक्षय कुमार

कंपनीने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, अक्षय कुमारची ब्रँड इमेज देखील त्यांच्या नवीन उत्पादनाच्या टॅग लाइनशी जुळते.

Akshay Kumar | Dainik Gomantak

'मेड ऑफ एमएडी’ फिलॉसॉफी

पोको इंडियाचे म्हणणे आहे की, ते ‘मेड ऑफ एमएडी’ फिलॉसॉफीवर काम करतात. कंपनीने X7 सीरीजसाठी Xceed Your Limit ही टॅगलाइन बनवली आहे.

poco india x7 series | Dainik Gomantak

X7 सीरीज लॉन्चिंग

Poco ची नवीन X7 सीरीज 9 जानेवारी 2025 ला लॉन्च होणार आहे. कंपनी उद्या संध्याकाळी 5:30 वाजता हा शानदार फोन लॉन्च करेल. खिशाला परवडणाऱ्या रेंजचा हा प्रीमियम स्मार्टफोन असेल.

poco india x7 series | Dainik Gomantak

फिचर्स

मोबाईलप्रेमींना या फोनमध्ये 1.5K AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले मिळेल. तर Poco X7 Pro मध्ये 6550 mAh ची बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी अॅडव्हान्स सिलिकॉन कार्बन टेक्नालॉजी बेस्ड असण्याची शक्यता आहे.

poco india x7 series | Dainik Gomantak

नवा अध्याय

ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतर अक्षय कुमारने म्हटले की, पोकोसोबतची पार्टनरशिप हा नवा अध्याय आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak
आणखी बघा