टीका, आरोप, आश्वासने! मोदींच्या गोव्यातील सभेकडे लक्ष

Pramod Yadav

मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.२७) गोवा भेटीवर येत असून सांकवाळ-बिर्ला येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

मोठ्या उपस्थितीची शक्यता

बिट्स पिलानीसमोरील खुल्या जागेत होणाऱ्या या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता भाजपने व्यक्त केलीय.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

दक्षिण गोवा

लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण गोव्यातील उमेदवाराला जिंकून आणणे भाजपने अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

पल्लवी धेंपे

दक्षिणेत पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ होणारी नरेंद्र मोदींची सभा भाजपसाठी निर्णायक ठरणार आहे.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

विरियातोंचे वक्तव्य

मोदी या सभेत विरियातोंच्या संविधानाबाबत विधानावर पुन्हा भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

विकासकामे

गेल्या दहा वर्षातील राज्यातील विकासकामांचा लेखाजोखा देखील मोदी या सभेत मांडतील.

PM Modi In Goa | Dainik Gomantak

चार जून

पंतप्रधान मोदींची ही सभा भाजपसाठी किती फलदायी ठरते हे चार जून रोजीच स्पष्ट होईल.

PM Modi In Goa | Dainik Gomantak
CM Pramod Sawant | Dainik Gomantak