PM Kisan: पीएम किसान योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर 24 फेब्रुवारीपूर्वी 'हे' काम करा

Sameer Amunekar

पीएम किसान योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी होणार आहे.

PM Kisan | Dainik Gomantak

19 वा हप्ता

19 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांनी 24 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

PM Kisan | Dainik Gomantak

ई-केवायसी

ई-केवायसी न केल्यास, हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार नाही.

PM Kisan | Dainik Gomantak

ओटीपी आधारित ई-केवायसी

पीएम-किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) किंवा पीएम-किसान मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. येथे, आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे ओटीपी प्राप्त करून ई-केवायसी पूर्ण करता येते.

PM Kisan | Dainik Gomantak

बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी

नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा राज्य सेवा केंद्रांवर (SSK) बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करू शकता.

PM Kisan | Dainik Gomantak

दस्तऐवज

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, आणि जमीन मालकीचे दस्तऐवज लागतात.

PM Kisan | Dainik Gomantak
Famous Baga Beach in Goa | Dainik Gomantak
गोव्याचा प्रसिध्द बागा बीच