Pramod Yadav
पीएम किसान योजनेचा १९ वा हफ्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी रोजी भागलपूर, बिहार येथे याबाबत माहिती दिली.
देशातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२,००० कोटी रुपये जमा करण्यात आलेत.
याजनेचे पैसे खात्यात जमा झाले का याबाबत https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर माहिती पाहता येईल.
know your status वर जाऊन नोंदणी क्रमांक टाका आणि नंतर स्क्रिनवरील कॅप्चा भरा
सर्व माहिती भरल्यानंतर योजनेचा १९ वा हफ्ता जमा झाला की नाही? याची माहिती दिसेल.