Star Fruit: स्टार फ्रूट खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? आरोग्यासाठी गुणकारी

Manish Jadhav

स्टार फ्रूट

स्टार फ्रूट तुम्ही आयुष्यात तुम्ही कधी ना कधी खाल्लं असेलच.

Star Fruit | Dainik Gomantak

चव

आंबट, गोड आणि तुरट अशी स्टार फ्रूटची चव लागते. या फळाचे तुम्हाला आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?

Star Fruit | Dainik Gomantak

आरोग्यदायी फायदे

आज (23 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून स्टार फ्रूटचे आरोग्यदायी फायद्याबाबत जाणून घेणार आहोत.

Star Fruit | Dainik Gomantak

आरोग्यवर्धक गुणधर्म

स्टार फ्रूटमध्ये बरेच आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. या फळातील व्हिटॅमिन बी 6 पचनक्रिया व्यवस्थित करण्यास मदत करते.

Star Fruit | Dainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती

स्टार फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Star Fruit | Dainik Gomantak

त्वचा निरोगी

स्टार फ्रूटमधील व्हिटॅमिन सी त्वचेला निरोगी ठेवते आणि ती भेगा पडण्यापासून रोखते. हे फळ पचनसंस्था निरोगी ठेवते. गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

Star Fruit | Dainik Gomantak

रक्तपुरवठा सुधारतो

स्टारफ्रूटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो.

Star Fruit | Dainik Gomantak

मेंदूचे कार्य

व्हिटॅमिन बी6 मेंदूचे कार्य सुधारते. यामुळे मेंदू सक्रिय आणि उत्तेजित होतो. यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.

Star Fruit | Dainik Gomantak