जोनिता गांधी बिकीनीमध्ये गोव्याच्या बीचवर...

Akshay Nirmale

जोनिता गांधी

सेन्सेशनल गायिका जोनिता गांधी हीने चाहत्यांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Jonita Gandhi | Facebook

आघाडीची गायिका

सध्या ती आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. ती तिच्या म्युझिक टुरमध्ये रंगमचावर स्वतःही थिरकते आणि दर्शकांनाही थिरकायला भाग पाडते.

Jonita Gandhi | Facebook

सुपरहिट गाणी

अरेबिक कुथू, करंट लगा, जिमिकी पोन्नू, व्हाट झुमका अशी अनेक सुपरहिट गाणी तिने गायिली आहेत.

Jonita Gandhi | Facebook

फॅशन लव्हर

जोनिता ही फॅशन प्रेमी आहे आणि तिच्या लूकचेही अनेक चाहते आहेत. ती तिचे फोटोज नेहमी सोशल मीडियात शेअर करत असते.

Jonita Gandhi | Facebook

बेस्टीज

सध्या म्युझिक टुर्स आणि गाण्यांपासून थोडा वेळ काढून जोनिता तिच्या बेस्ट फ्रेंड्स प्रोया बॅनर्जी आणि रिचा यांच्यासोबत गोव्यात आली आहे.

Jonita Gandhi | Facebook

मोरजी बीच

मोरजी बीचवरील फोटोज जोनिताने शेअर केले आहेत. तिघीही मैत्रिणी बिकीनीमध्ये दिसून येतात.

Jonita Gandhi | Facebook

लूक व्हायरल

दरम्यान, जोनिताच्या फॅशन सेन्सचे कौतूक तिचे चाहते नेहमीच करत असतात. तिच्या पिंक बिकिनीमधील हा बीच लूक व्हायरल झाला आहे.

Jonita Gandhi | Facebook
Janhvi Kapoor | Dainik Gomantak