गोव्यात 'देवरा'च्या शुटिंगचे जान्हवीने केले पॅकअप

Akshay Nirmale

जान्हवीचा आगामी चित्रपट

अभिनेत्री जान्हवी कपूर हीने नुकतेच तिच्या आगामी देवरा पार्ट १ या चित्रपटाच्या शुटिंगचे पॅकअप केले आहे.

Janhvi Kapoor | instagram

गोव्यात चित्रिकरण

गोव्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. ते संपल्यानंतर जान्हवीने सोशळ मीडियात पोस्ट केली आहे.

Janhvi Kapoor | instagram

ज्यु. एनटीआर, सैफसोबत काम

दिग्दर्शक कोराटला शिवा यांच्या या चित्रपटात ज्यूनियर एनटीआर, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Janhvi Kapoor | instagram

सोशल मीडिया पोस्ट

जान्हवीने गोव्यात शुटिंगचे पॅकअप केल्यानंतर सोशल मीडियात लिहिले आहे की, मी चित्रपटाचा सेट, चित्रपटाची टीम आणि थंगम ही भूमिका मिस करते आहे.

Janhvi Kapoor | instagram

कॅरेक्टरचा फोटो

जान्हवीने तिच्या थंगम या भूमिकेतील तिचा एक फोटोही सोशल मीडियातून शेअर केला आहे.

Janhvi Kapoor | instagram

रिलीज डेट

देवरा चित्रपटाचा हा पहिला भाग देशभरात 5 एप्रिल 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

Janhvi Kapoor | instagram

आगामी चित्रपट

आगामी काळात जान्हवी ही दोस्ताना 2, बडे मियाँ छोटे मियाँ, बॉम्बे गर्ल इत्यादी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Janhvi Kapoor | instagram
Goan Fish Curry | Dainik Gomantak