Romantic Trip: आपल्या जोडीदारासह भारतातील या ठिकाणांना द्या भेट

Puja Bonkile

व्हॅलिंटाइन डे ला फिरायला जायचे असेल तर तुम्ही गोव्याच्या बीचचा आनंद घेऊ शकता.

Goa | Dainik Gomantak

गुजरात आपल्या जोडीदारासह भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Gujrat | Dainik Gomantak

राजस्थानमधील जोधपूर हे ठिकाण व्हॅलिंटाइन डे साजरा करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Rajasthan | Dainik Gomantak

सिक्कीम हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे जोडीदारासह फिरायला जाऊ शकता.

Sikkim | Dainik Gomantak

पंचमढी हे एक उत्तम हिल स्टेशन आहे जिथे जोडीदार व्हॅलिंटाइन डे साजरा करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Madhy Pradesh | Dainik Gomantak