North Goa: उत्तर गोव्यामध्ये जाताय मग 'या' ठिकाणांना द्या भेट

गोमन्तक डिजिटल टीम

द बॅसिलिका ऑफ बॉम जीझस

जगातील वारसा स्थळापैकी एक द बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हा कॅथेलिक बॅसिलिका आहे.

Basilica of Bom Jesus | Dainik Gomantak

अग्वाद किल्ला

उत्तर गोव्यात समुद्राच्या कुशीत असलेला अग्वाद किल्ला तुम्ही नक्की पाहा. पोर्तुगिज काळातील अनेक दस्ताऐवज इथे तुनम्हाला पाहायला मिळतील.

Aguada Fort | Dainik Gomantak

हरवळे धबधबा

पावसाळ्यात तुम्ही गोव्यात येत असाल तर नक्की हरवळे धबधब्याला नक्की भेट द्या. तुम्हाला जरुर हा धबधबा मनमोहीत करेल.

Dainik Gomantak

मंगेशी मंदिर

फोंडा तालुक्यातील मंगेशी मंदिराला तुम्ही जरुर भेट दिली पाहिजे. तुम्हाला मंदिर स्थापत्याविषयी माहिती असेल तर या मंदिराला भेट दिल्यानंतर अनेक गोष्टी समजतील.

Mangueshi Temple | Dainik Gomantak

बागा समुद्र किनारा

पर्यटक म्हणून तुम्ही गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की बागा समुद्रकिनाऱ्याची सैर केली पाहिजे. इथे तुमही साहसी जलक्रिडेचा आनंद घेऊ शकता.

baga beach | Dainik Gomantak

चर्च ऑफ लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन

गोव्यामधील चर्च भारतातच नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. इथल्या चर्चंना तुम्ही भेट दिली तर तुम्हाला पोर्तुगिज कालीन स्थापत्यशास्त्रचा सुरेख नुमना पाहायला मिळेल.

Church of Our Lady of Immaculate Conception | Dainik Gomantak

हरमल समुद्र किनारा

तुम्ही गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक असणाऱ्या पेडण्यातील हरमल समुद्र किनाऱ्याला नक्की भेट दिली पाहिजे.

Arambol Beach | Dainik Gomantak