दोन दिवसांची गोवा ट्रीप! काय पाहाल, कुठे राहाल?

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात कसे पोहोचाल ?

गोव्यात येण्यासाठी राज्य बस, विमान तसेच ट्रेन असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी वाहनाने देखील गोव्यात येता येईल.

Goa | dainikgomantak

गोव्याचे प्रसिद्ध शॉपिंग मार्केट्स

हणजूण फ्लिया मार्केट, कळंगुट - बागा, पणजी, म्हापसा, मडगाव, कोलवा येथील मार्केट प्रसिद्ध आहेत. शिवाय गोव्यात नाईट मार्केटचा देखील अनुभव घेता येईल.

Shopping Markets In Goa | dainikgomantak

गोव्यातील अनोख्या गोष्टी

पणजीतील फोन्तेन्हास, साळावली धरण, ऐतिहासिक लेणी, हॉट एअर बलून राइड, मसाल्यांची शेती, कयाकिंग अशा ठिकाणी भेट देता येईल.

Fontainhas goa | dainikgomantak

उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे

कळंगुट-बागा, हणजूण, वागातोर, हरमल, मोरजी,अश्वे, मांद्रे, कांदोळी हे उत्तर गोव्यातील बीच प्रसिद्ध आहेत.

Goa beach | dainikgomantak

दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे

पाळोळे, आगोंद, कोला बीच, बाणवली, वार्का, मोबोर, बेतालभाटी, माजोर्डा बीच प्रसिद्ध आहेत.

Goa beach | dainikgomantak

बजेट फ्रेंडली राहण्याचे पर्याय

जास्मिन हॉटेल, कोलोनिया सांता मारिया, रिसॉर्ट विलेज Royale, केवला समुद्र किनारी रिसॉर्ट,गोवा वुडलँड्स हॉटेल,सांताना बीच रिसॉर्ट, द हॉस्टेल क्राउड, जंगल हॉस्टेल स्वस्त.

budget friendly stay | dainikgomantak

लक्झरी मुक्काम

लीला गोवा, पार्क हयात, W गोवा, अलीला दिवा, जिवंत, ITC ग्रँड लक्झरी, ताज एक्सॉटिका रिसॉर्ट आहेत.

luxury stay | dainikgomantak
chikal kalo 2024 | dainikgomantak
आणखी पाहण्यासाठी