Chikal Kalo 2024: स्पेनचा 'ला टोमेटीना' गोव्याचा 'चिखल काला'

Pramod Yadav

चिखल काला

जगभरात स्पेनचा 'ला टोमेटीना' महोत्सव प्रसिद्ध आहे. तसाच गोव्यात 'चिखल काला' उत्सव प्रसिद्ध आहे.

Chikal Kalo 2024 | Instagram

आषाढी एकादशी

पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात चिखल काला उत्सव साजरा केला जातो.

Chikal Kalo 2024 | Instagram

४०० वर्षे जुना

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानासमोर साजरा होणारा उत्सव ४०० वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.

Chikal Kalo 2024 | Instagram

माशेल

फक्त हाफ पॅन्ट घालून उघड्या अंगावर तेल लावून लहान मोठ्यांसह सर्वजण चिखलात विविध खेळ खेळतात.

Chikal Kalo 2024 | Instagram

विविध खेळ

चक्र, अंधळी कोशिंबीर, रस्सी खेच, चेंडू फळी आणि दही हंडी असे काही खेळ या निमित्ताने खेळले जातात.

Chikal Kalo 2024 | Instagram

१७, १८ जुलै

यावर्षी १७ आणि १८ जुलै २०२४ रोजी चिखल काला महोत्सव साजरा होईल.

Chikal Kalo 2024 | Instagram

भगवान श्रीकृष्ण

भगवान श्री कृष्णाच्या बाललिला आणि त्याच्या लहानपणाचा खेळ म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते.

Chikal Kalo 2024 | Instagram