Summer Health Tips: कडक उन्हाशी फाईट करण्याचा फंडा, घरच्या घरी करा सोपा उपाय..

Sameer Panditrao

उपाय

उन्हाळ्यातील त्रासांपासून सुटका हवी? तुळशीच्या बिया आहेत नैसर्गिक उपाय.

Summer Health Tips | Dainik Gomantak

थंडावा

तुळशीच्या बिया शरीराला थंडावा देतात आणि उष्णता कमी करतात.

Summer Health Tips | Dainik Gomantak

पचन

पचन सुधारते आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

Summer Health Tips | Dainik Gomantak

हायड्रेशन

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.

Summer Health Tips | Dainik Gomantak

ऊर्जा

उन्हाळ्यात येणारी थकवा आणि अशक्तपणा कमी करतात.

Summer Health Tips | Dainik Gomantak

त्वचा

त्वचेला तजेला देऊन नैसर्गिक चमक वाढवतात.

Summer Health Tips | Dainik Gomantak

सवय

दररोज पाण्यात भिजवून तुळशीच्या बिया सेवन करा आणि निरोगी राहा.

Summer Health Tips | Dainik Gomantak

ऑफिसमध्ये थकवा आलाय?

Relaxation Tips