Manish Jadhav
गुलाबी पेरुमध्ये लायकोपीन जास्त असते, जे हृदयासाठी फायदेशीर आणि कर्करोगरोधी गुणधर्म असलेले एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे.
गुलाबी पेरुमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा तेजस्वी राहते.
गुलाबी पेरु कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय, रक्तदाब संतुलित करण्यास मदत करतो.
ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी पांढरा पेरु फायदेशीर ठरतो.
पांढऱ्या पेरुमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
पांढऱ्या पेरुमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि सर्दी-पडसं होण्याची शक्यता कमी करतो.