Akshata Chhatre
हार्मोनल बदल, जास्त तेल, घाण, वय, आणि मानसिक ताणामुळे पिंपल्स होऊ शकतात.
तळलेले, मसालेदार पदार्थ, आणि जास्त साखर व चरबी पिंपल्स वाढवू शकतात.
चेहरा स्वच्छ न केल्यामुळे तेल आणि बॅक्टेरिया जमा होऊन पिंपल्स होऊ शकतात.
टी ट्री ऑईल:
टी ट्री ऑईलचे अँटी-बॅक्टेरियल गुण पिंपल्स कमी करण्यात मदत करतात. स्वच्छ त्वचावर थोडं तेल लावून रात्री झोपताना ठेवा.
नॅचरल हनी:
मधाचे अँटी-इंफ्लेमेटरी गुण पिंपल्स कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. ते त्वचेवर लावून 15-20 मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर धुवा.
अलोवेरा जेल:
ताजं अलोवेरा जेल त्वचेची जळजळ कमी करते. ते दररोज चेहऱ्यावर लावा.
कच्च्या काकडीचे स्लाइस:
काकडीचे स्लाइस त्वचेला हायड्रेट करत आणि पिंपल्स कमी होण्यास मदत करतात.