मिस युनिव्हर्स हरनाज संधूने या टीव्ही सीरियलमध्ये केलंय काम

Aishwarya Musale

मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू सोशल मीडिया वर खूप ट्रेंड होत आहे.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

|

Harnaaz Sandhu/ Instagram

सोशल मीडियावर हरनाज संधूचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

|

Harnaaz Sandhu/ Instagram

व्हायरल व्हिडीओ मध्ये हरनाजचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका हिंदी सिरीयल मध्ये दिसली आहे.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

|

Harnaaz Sandhu/ Instagram

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये हरनाज कलर्स टीव्ही वरील उड़ारियां या सिरीयल मध्ये कामियो करताना दिसली.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

|

Harnaaz Sandhu/ Instagram

हरनाजचे 'यारा दियां पु बरन' आणि 'बाई जी कुटंगे' असे दोन पंजाबी चित्रपट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu

|

Harnaaz Sandhu/ Instagram