Akshata Chhatre
हिवाळ्यात डोक्यात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे.
डँड्रफ केवळ हिवाळ्यातच होतो असे नाही; प्रदूषण, घाम आणि केसांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे तो कोणत्याही ऋतूत होऊ शकतो.
अनेकदा अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरूनही दोन-तीन दिवसांत कोंडा परत येतो
यावर उपाय म्हणून अत्यंत स्वस्त आणि प्रभावी आयुर्वेदिक नुस्खा सांगितला आहे.
यासाठी तुम्हाला वर्जिन कोकोनट ऑईल (खोबरेल तेल), कापूर आणि लिंबाचा रस लागेल.
कापूर बॅक्टेरिया नष्ट करतो, तर लिंबू आणि तेल स्कॅल्प स्वच्छ करून ओलावा टिकवून ठेवतात.dandruff remedy
हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास पहिल्याच वेळी कोंडा निम्म्याने कमी होतो आणि केस गळतीची समस्याही थांबते.