Akshata Chhatre
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती आजही संबंध, व्यवहार आणि जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ठरते.
हे लोक मदतीचं नाटक करतात पण फक्त स्वतःचा फायदा बघतात. घरात घेतल्यास तुमच्या सुखात हस्तक्षेप करतात.
ते तुमचा विश्वास संपादन करतात पण योग्य वेळी तुमचं नुकसान करतात. अशा लोकांपासून दूर राहा.
हे सतत दुसऱ्यांचं वाईट पाहतात आणि वातावरणात विष पसरवतात. घरात आल्यावर मनोबल खच्ची करतात.
दुसऱ्यांच्या यशावर जळतात. स्वतः काही मिळवत नाहीत पण दुसऱ्याचं नुकसान करतात.
जीवनात शांती, समृद्धी आणि यश हवं असेल तर अशा लोकांना घरात कधीही प्रवेश देऊ नका.