मोर असा का करतोय? मनालीत घडली अद्भुत घटना; नेटकरी झाले थक्क

Sameer Panditrao

मोर

हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यातील मनाली येथील बर्फाच्छादित जंगलात चक्क मोराचे दर्शन झाले आहे.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

दुर्मिळ

समुद्रसपाटीपासून सहा हजार ८९३ फूट उंचीवर मोराचे दर्शन होण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

जगतसुख

जगतसुख गावाजवळ स्थानिक नागरिकांना हा मोर दिसला असून, त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहे.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

प्रदेश

सामान्यतः मोर हे देशातील सखल आणि कमी उंचीच्या प्रदेशात आढळतात.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

हिमाचल

हिमाचलमध्येही ते कमी उंचीच्या डोंगराळ भागात आणि मैदानी प्रदेशात दिसतात.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

दर्शन

मात्र, एवढ्या उंचीवर मोराचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ आहे.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

स्थलांतर

वाढते तापमान आणि जागतिक तापमानवाढीमुळे पक्षी अशा उंचावरील प्रदेशाकडे स्थलांतर करत असावेत.

Peacock sighting Manali | Peacock in Himachal Pradesh | Dainik Gomantak

दिल चाहता है... मग 'व्हॅलेंटाईन डे' करा गोव्यात साजरा

Valentine Day In Goa