Sameer Amunekar
प्राजक्ताच्या फुलांचा काढा घेतल्याने सर्दी, खोकला आणि घशातील जंतू कमी होतात.
प्राजक्ताच्या फुलांचा काढा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
फुलांचा काढा किंवा अर्क प्यायल्याने सांधेदुखी व स्नायूंच्या वेदनांमध्ये आराम मिळतो.
फुलांचा काढा घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅस यावर फायदा होतो.
प्राजक्ताच्या फुलांतील घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
फुलांचा रस त्वचाविकारांवर लावल्यास त्वचा निरोगी राहते व संसर्ग होत नाही.
फुलांची सौम्य सुगंधी वास तणाव दूर करून डोकेदुखीवर उपयोगी ठरतो.