Sameer Panditrao
पारगड हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.
पारगड किल्ला शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2800 फूट उंचीवर स्थित आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये पारगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून त्याचा उपयोग संरक्षणासाठी केला.
किल्ल्यावर मंदिरे, बुरुज, तटबंदी पाहण्याच्या अवस्थेत आहे.
घनदाट जंगलाने वेढलेला हा किल्ला निसर्गप्रेमींना आणि ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतो.
मोपा विमानतळापासून हा किल्ला ८७ किमी अंतरावरती आहे.