Sameer Amunekar
लहान वयातच प्रामाणिक राहणं, चूक कबूल करणं आणि खोटं न बोलणं शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.
रस्त्यावर कचरा न टाकणं, सार्वजनिक मालमत्ता जपणं आणि पर्यावरण रक्षण शिकवा.
जाती, धर्म, वर्ग यापेक्षा माणूसपण मोठं आहे, हे लहानपणापासूनच समजावणं आवश्यक आहे.
वेळेचं नियोजन, काम पूर्ण करण्याची जबाबदारी आणि नियमांचे पालन शिकवा.
दुसऱ्याचं ऐकणं, सहानुभूतीने वागणं आणि मदतीसाठी तत्पर असणं ही गुणवैशिष्ट्यं जोपासा.
मतदानाचं महत्त्व, देशभक्ती, कायद्याचं पालन, कर भरणं यासारख्या गोष्टींचं महत्त्व समजवा.