Sameer Panditrao
पपई फळाचे चांगले फायदे आपल्याला माहिती आहेत.
पपईचे पान याचप्रमाणेच आरोग्यदायी आहेत.
पपईची चहा तुमची तब्येत सुधारू शकते. यासाठी आधी पपईची पाने वाळवा.
वाळलेल्या पपईची पानाचे तुकडे करून ठेवा.
ही पाने उकडून याचा चहा बनवू शकता. चवीप्रमाणे यात मध वापरू शकता.
पपई रोगप्रतिकारक शक्तीला 'उत्तेजित' करते,
पपई फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.