पपईचे 'हे' आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

दैनिक गोमन्तक

पपईचा रस पोटातील जंत नष्ट करतो.

Papaya Benefits | Dainik Gomantak

पपई आतड्यांचे गंभीर आजारांपासूनही संरक्षण करते. त्यामुळे यकृतही निरोगी राहते.

Papaya Benefits | Dainik Gomantak

पपई तुम्ही कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही अवस्थेत खाऊ शकता

Papaya Benefits | Dainik Gomantak

विशेष बाब म्हणजे पपई हे भारतीय फळ नसून ते 16 व्या शतकात भारतात दाखल झाले आहे

Papaya Benefits | Dainik Gomantak

पपईमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने, ऊर्जा इत्यादी अनेक घटक असतात ज्यामुळे ते अनेक आजारांवर फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Papaya Benefits | Dainik Gomantak